गंगा-भागीरथी शब्दाचा वाद; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर | Bacchu Kadu

2023-04-14 1

विधवा महिलांसाठी 'गंगा भागीरथी' शब्द वापरला जावा, असा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं महिला बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. त्यानंतर अनेक स्तरांतून यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यासंदर्भात प्रहार संघटनेचे नेते तथा आमदार बच्चू कडूंना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सरकारलाच टोला लगावला आहे.

Videos similaires